Gaonkar, J.
(Literature and Arts for Peace and Humanity, Edi. by Tejaswini Patil Dange, Orbindu Ganga. 2023; 302-307.)
भारतात लोकगीतांप्रमाणेच लोककथांनाही अतिप्राचिन परंपरा लाभलेली आहे. मौखिक आविष्काराचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे "लोककथा" होय. लोकजीवनात लोककथांना विशेष महत्त्व आहे. लोककथा मौखिक पध्दतीने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ...