Ghaisas, C.M.
(Akshargatha. 15(3); 2024; 34-37.)
माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या या आधुनिक काळात माहितीचे आणि मानवी भावभावनांचे आदानप्रदान आमूलाग्र पद्धतीने बदलले आहे. डिजिटल क्रांतीमुळे या भाषिक, भावनिक देवाणघेवाणीला नवनवीन रूपे प्राप्त होत आहेत. भावचिन्हे अर्थात 'इमोजी'चा ...