Madgaonkar, V.
(Akshayasurya. 8(4); 2025; 10-19.)
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गोमंतभूमीला परंपरेने सांस्कृतिक वैभवाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा वारसा कालानुक्रमे वृद्धिंगत होत राहीला. येथील भूमी, निसर्ग, नदी, समुद्र यांना प्राधान्य देणारी गोमंतकीय संस्कृती या ...